Song Credits : Music Lable - Koliwood Production Music Director/composer /Lyrics By - Pravin koli -Yogita koli Singer- Deeya Wadkar Music produced & programmed by - Tejas Padave Chorus singers - Pravin koli ,Keval walanj , Sneha Mahadik , Yogita walanj . Recording studio - Ajivasan sounds , Santacruz Recording engineer- Avdhoot Wadkar, Vinayak Pawar Flute - Satej Karandikar Master/mixing by : W Keval jaywant @mixtune music studio Lyrics : गीत - माझा बाप्पा गायक - दिया वाडकर बोल - प्रविण कोळी सोन पावलानी आले बाप्पा शेंदुर मस्तकी लावुण टिळा सोन पावलानी आले बाप्पा शेंदुर मस्तकी लावुण टिळा माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो सुंदर निरागस रुप हे तुझे भक्तीत तल्लीन झाले मन माझे सुंदर निरागस हे रूप तुझे भक्तीत तल्लीन झाले मन माझे तो विश्वाचा पालण हारी किमया तुझी देवा आहे न्यारी तो विश्वाचा पालण हारी किमया तुझी देवा आहे न्यारी माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो माझा बाप्पा किती गोड दिसतो माझा मोरया किती गोड दिसतो माझा मोरया रे माझा मोरया तु विश्वाचा पालण हारी किमया तुझी देवा आहे न्यारी तु विश्वाचा पालण हारी किमया तुझी देवा आहे न्यारी सोन पावलानी आले बाप्पा शेंदुर मस्तकी लावुण टिळा सोन पावलानी आले बाप्पा शेंदुर मस्तकी लावुण टिळा Thanks For Watching